न किञ्चिदवमन्येत सर्वस्य शृणुयान्मतम्|
बालस्याप्यर्थवद्वाक्यमुपयुञ्जीत पण्डित:||
एखाद्या विषयाच्या बाबतीत अगदी सर्वांची मते ऐकावीत. कुणाचाही अनादर करू नये. विद्वान माणसाने अगदी लहान मुलाचे बोलसुद्धा जर शहाणपणाचे असतील तर त्याचा उपयोग करावा.
भावार्थ- किसी भी विषय के संदर्भ में अनादर न करते हुए सभी के मत सुनने चाहिए, कोई बालक यदि विद्वत्तापूर्ण विचार कहता है तो विद्वान मनुष्य को उसका भी उपयोग करना चाहिए |